सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोना विषाणूच्या महासंकटाच्या विरोधात लढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भारताने अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने मलेरियाच्या औषधावर निर्यातीवर बंदी घातली होती. मलेरियाच्या उपचारांमध्ये वापरलं जाणारं हायड्रॉक्सिक्लोरोक्वी हे औषध कोरोनाच्या उपचारांसाठीही वापरलं जात असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोना विषाणूच्या महासंकटाच्या विरोधात लढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भारताने अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने मलेरियाच्या औषधावर निर्यातीवर बंदी घातली होती. मलेरियाच्या उपचारांमध्ये वापरलं जाणारं हायड्रॉक्सिक्लोरोक्वी हे औषध कोरोनाच्या उपचारांसाठीही वापरलं जात असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
भारताने दिला मदतीचा हात, अमेरिका आणि बाकी देशांना पण हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार.