*बामनांचा एक मेसेज हाती लागला. तो जसाच्या तसा फॉरवर्ड करीत आहे*...
।। श्री राम ।।
3500 वर्षापुर्वी जेव्हा आम्ही या भारत देशावर आक्रमण केले तेव्हा येथे सिंध्दू संस्कृती अस्तीत्वात होती तेव्हा इथल्या मुलनिवासी लोकांनी आम्हाला सहजा सहजी हा प्रांत जिंकू दिला नाही पण आम्ही या राक्षसी लोकांना साम, दाम, दंड, भेद देवून जिकंले आणि त्यांचे देव झालो त्याच्यां करीता आम्ही वर्ण व्यवस्था तयार केली व त्याची सुत्रे आमच्या हातात ठेवली
पण पुढे इ स पुर्व 500 च्या शतकात सिध्दार्थ - गौतम नावाच्या शुद्राने सर्व शुद्र लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. त्यांच्या बुध्दीचा विकास घडवून आणला. बघता बघता त्याने सर्व भारतच काय तर भारता बाहेरील कित्येक प्रदेश आपल्या अहिसेंच्या आणि समानतेच्या विचाराखाली आणला. त्याच्या विचारांना अशोका सारख्या सम्राटाने राजाश्रय दिला, त्यामुळे आमच्या वर्ण व्यवस्थेचे अस्तित्व संपते कि काय अशी अवस्था झाली.
पण आम्ही ब्राम्हण हारणारे नव्हतो आम्ही सम्राट अशोकाच्या चौथ्या पीढीचा मौर्यांचा शेवटा राजा वृहदत्त याचा नायनाट करून आमचा पुश्षमित्र शुघं हयाने राजगादी बळकावली . त्याने गौतम बुध्दाची 8,40,500च्या पेक्षा जास्त स्तूपे उध्दवस्त केली. लाखो बौध्द भिक्षुकांच्या कत्तली केल्या एका बौध्द भिक्षूच्या कत्तलीकरिता 100 सोन्याच्या मोहरा देणारा हा आमचा आदरणीय राजा झाला, आमचे अस्तीत्व आम्हाला परत मिळून देणारा हा आमचा पुष्यमित्र हाच आमचा “राम”आहे.
मग आम्ही या वर्ण व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेचे असे जाळे विणले आणि त्यातच मुलनिवासींना असे काही लढवत ठेवले कि पुन्हा कोणीही शुद्र क्रान्ती करून आमच्या विरोधात उभा राहणार नाही त्यातच परत देवाच्या नावाचा असा धाक निर्माण केला कि आज ही कोणी शुद्र त्यातून वर येण्यास भितो. या देवाच्या नावाने जी दूकाने (मंदिरे ) आहेत ती आज ही जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणे आहेत.
पण तरीही 16 शतकात शिवाजी नावाच्या शुद्राने आमच्या व्यवस्थेविरूध्द बंड केले, वाटले नव्हते कि हा शिवाजी जनतेचे एवढे मोठे राज्य निर्माण करेल पुन्हा आमची व्यवस्था डळमळीत होताना दिसली पण आम्ही मोठया शिताफीने त्याचा काटा काढला शिवाजीच्या कार्याचीच काय ती कमी होती तर त्याच्या मुलाने संभाजीने इतक्या झपाटयाने स्वराज्याचा विस्तार करायला सुरूवात केली आणि कित्येक प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणले कि आम्हाला बुध्दाचा काळ पुन्हा येतो कि काय असे वाटले पण हिम्मत न हारता आम्ही त्याला असा काय जाळयात अडकवून अशी शिक्षा दिली कि त्याच्या पुढच्या पिढीत कोणी राजा होण्याची स्वप्नच पाहणार नाही आणि मग आमची पेशवाई दिमाखाने नांदू लागली.
पुढे मुघल या देशातुन गेले आणि इंग्रजांनी इथे सत्ता प्रत्थापीत केली. आमचा इतका विरोध असतानाही ज्योतीराव फुले याने बहुजनांना शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि जनजागृती सुरू केली, पुढे जावून त्याने त्याच्या पत्नी सावित्रीबाई फुलेसह स्त्रीयांनाही शिक्षणाची दारे उघडी केली. यातच करवीर नगरीच्या शाहू महाराजाने मागासवर्गीयांकरीता 50 टक्के आरक्षण देवू करून आमच्या गुलामांना प्रतिनीधीत्व देवून आणि शिक्षण सक्तीचे करून आमच्या जखमांवर मीठ चोळले. इंग्रजांच्या मदतीने बहुजनांना असे अधिकार मिळत गेले तर आमची सत्ता धोक्यात येणार होती. म्हणून इंग्रजांना इथुन घालवणे जरूरीचे होते
या सर्वाचा कळस म्हणजे भीमराव आंबेडकर या महाराने शुद्र आणि अतीशुद्रांना सोबतीला घेवून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सुरू केली. त्याने मनुस्मृतीचे दहन करून आमच्या विरूध्द रणशिंगच फुकंले. आंबेडकरला जेव्हा मुसलमानांची साथ मिळाली तेव्हा मात्र आम्ही आमचे ब्रम्हास्त्र उगारले ‘फोडा आणि राज्य करा ‘ आणि पाकीस्थानची निर्मीती केली. पण या आंबेडकराने घटनेमध्ये शुद्र आणि अतिशुद्रांना शिक्षाणाचे, आरक्षणाचे कवच देवून आमची डोकेदुखी वाढवली आणि आम्हालाही ती नायलाजास्तव मान्य करावी लागली. पण आम्ही ब्राम्हण कधीही हरणारे नव्हतो कारण....................
या भारतावर कित्येकांनी राज्य प्रस्थापित केले असेल मुघल असो कि इंग्रज पण आम्ही आमचे राज्य या जनतेवर आजही प्रस्थापित केलेले आहे थोडक्यात काय कि आम्ही जरी युरेशिया या देशाचे असलो तरी आम्ही या भारताच्या मुलनिवासींना आजही गुलाम बनविले आहे खोटे वाटत असेल तर बघा आम्ही या भारताचा हिन्दुस्तान केला आहे आजही आमचा गुलाम गर्वाने एक गोष्ट म्हणतो गर्व से कहो हम हिन्दु है मग आता मला सांगा जगावर शेकडो वर्षे राज्य करणारे इंग्रज मोठे की आम्ही ब्राम्हण ? जे हजारो वर्ष या भारतावर राज्य करीत आहोत म्हणून *मला अभिमान आहे ब्राम्हण असल्याचा*
*म्हणून बहुजनांनो आता तरी जागे व्हा* 🙏