भारतातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी असा केंद्राचा सल्ला
केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय व नवी दिल्ली येथील एम्सच्या वार्धक्यशास्त्र विभागाने सोमवारी कोविड -१९ महामारीच्या साथीमध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. संकटाच्या या काळात सुरक्षित कसे राहावे. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबं…